विधानभवन लॉबीतच हाणामारी, व्हिडिओ व्हायरल, विरोधकांचा संताप; गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : मी काय तुला घाबरतो का, असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध चक्क विधानभवन परिसरातील लॉबीमध्ये भिडल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, पडळकर समर्थकांकडून जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता असल्याच्या नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर, दोन्ही बाजूने शिवीगाळ झाल्याचं पाहायला मिळाल, यावेळी येथील सुरक्षा…