सलमान खानने घातला फाटका, जुना बूट; फोटो समोर येताच प्रचंड ट्रोलधाड, शुजची किंमत कळताच ट्रोलर्सची बोबडी वळली
अभिनेता सलमान खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. सलमान खानच्या प्रत्येक गोष्टीवर त्याच्या चाहत्यांची बारीक नजर असते. सलमान खानने जर एखादा फोटो सोशल मीडियावर शेअर केला किंवा तो जर एखाद्या कार्यक्रमात किंवा पार्टीमध्ये सहभागी झाला तर सर्वांचं लक्ष त्याच्यावरच असतं. नुकताच सलमान खान याचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो सोशल मीडियावर…