मोठी खळबळ! दिल्ली विधानसभा परिसरात अज्ञात कार थेट आत घुसली अन्… नेमकं काय घडलं?
Delhi Legislative Assembly | नुकतीच दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली विधानसभेच्या परिसरात सुरक्षा बॅरिकेड तोडून अज्ञात कार आत घुसल्याने मोठी खळबळ उडाली. याचदरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने शाई फेकल्याची माहिती मिळाली आहे. शाई फेकताच आरोपीने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. सुरक्षा रक्षकांना काही हालचाल करण्याआधीच आरोपी फरार झाल्याचे सांगितले जात आहे. या…