विधानसभेच्या सुरक्षेत मोठी गफलत, गेट तोडून कार थेट आत घुसली….
दिल्ली विधानसभेत सोमवारी सुरक्षेतील मोठी गफलत उघडकीस आली एक अनोखळी कार अचानक दिल्ली विधानसभा परिसरात घुसली. ही कार मेन गेटला ठोकर मारुन आत कॉम्प्लेक्समध्ये घुसली. त्यामुळे सुरक्षा रक्षकात एकच धावपळ उडाली. असे म्हटले जात आहे की दिल्ली विधान सभेच्या मुख्य गेटचा दरवाजा तोडून एक कार आत घुसली आणि विधानसभा अध्यक्षांच्या कारच्या जवळ काही संशयास्पद वस्तू…