Headlines
Anjali Damania | अजितदादांच्या अपघाताच्या आदल्यादिवशी भोंदू खरातला 17 मेसेज कुणाचे? अंजली दमानियांचा खळबळजनक दावा!

Anjali Damania | अजितदादांच्या अपघाताच्या आदल्यादिवशी भोंदू खरातला 17 मेसेज कुणाचे? अंजली दमानियांचा खळबळजनक दावा!

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. भोंदूगिरी, आर्थिक फसवणूक आणि महिलांच्या शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या अशोक खरात यांच्या संपर्कात अनेक राजकीय व्यक्ती असल्याचेही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत विविध पुरावे सादर करत गंभीर…

Read More
परफ्युमच्या बाटलीवरील EDC, EDT वा EDP या कोडवर्डचा अर्थ काय ? उन्हाळ्यात कोणते परफ्युम बेस्ट ?

परफ्युमच्या बाटलीवरील EDC, EDT वा EDP या कोडवर्डचा अर्थ काय ? उन्हाळ्यात कोणते परफ्युम बेस्ट ?

बाजारात अनेक प्रकारचे परफ्यूम असतात. काहींचा सुंगध मंद असतो, तरी काही उग्र असतात. परफ्युम खरेदी करताना बाटलीवर छोट्या अक्षरात EDC, EDT वा EDP असे इंग्रजीत लिहिलेले असते. या शब्दांकडे अनेक लोक लक्ष देत नाहीत. अनेकांना याचा अर्थ माहिती नसतो. परंतू तुम्हाला नेमका कोणता परफ्युम हवा आहे याची माहीती या कोडमध्ये दडलेली असते. त्यामुळे परफ्युम खरेदी…

Read More
संपूर्ण जगाची चिंता मिटली, भारतालाही आता…इराणने एक निर्णय घेताच ती 2 जहाजं निघाली अन्…

संपूर्ण जगाची चिंता मिटली, भारतालाही आता…इराणने एक निर्णय घेताच ती 2 जहाजं निघाली अन्…

Strait Of Hormuz : अमेरिका-इस्रायलसोबत युद्ध सुरू असल्याने इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक व्यापारासाठी एक महत्त्वाचा जलमार्ग आहे. जगातील एकूण गरजेपैकी 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या जलमार्गातून होते. भारतही साधारण 40 ते 50 टक्के कच्चे तेल याच मार्गाने आयात करतो. अमेरिकेची कोंडी करण्यासाठी इराणने सामुद्रधुनीचा हा मार्गच बंद केला आहे….

Read More
एसआयटी तपासाला वेग येत नसेल तर…, भोंदू अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारेंची मोठी मागणी, थेट दिला इशारा

एसआयटी तपासाला वेग येत नसेल तर…, भोंदू अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारेंची मोठी मागणी, थेट दिला इशारा

सध्या अशोक खरात प्रकरणावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यामध्ये 17 फोन कॉल्स झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र त्यानंतर आता अंजली दमानिया यांच्याकडे अशोक खरात याचा सीडीआर कसा आला? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दुसरीकडे या…

Read More
कुंभमेळ्यातल्या व्हायरल IIT बाबाने केलं लग्न, फोटो व्हायरल; पत्नी प्रतिका दिसते कशी?

कुंभमेळ्यातल्या व्हायरल IIT बाबाने केलं लग्न, फोटो व्हायरल; पत्नी प्रतिका दिसते कशी?

प्रयागराज येथीस महाकुंभ मेळ्यामध्ये आपल्या वेगळ्या अंदाज आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वामुळे देशभर चर्चेत आलेले आयआयटीयन बाबा अभय सिंह पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी कारण आहे त्याचे लग्न. सोमवार, ६ एप्रिल रोजी अभय सिंह हरियाणातील झज्जर येथे आपल्या पत्नीसोबत दिसले. त्यांनी सांगितले की, दोघांनी १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हिमाचल प्रदेशातील अघंजर महादेव मंदिरात लग्न केले होते….

Read More
IPL 2026: अर्शदीप सिंगकडे इतिहास रचण्याची संधी, कोलकात्याविरुद्ध शतक ठोकणार; फक्त…

IPL 2026: अर्शदीप सिंगकडे इतिहास रचण्याची संधी, कोलकात्याविरुद्ध शतक ठोकणार; फक्त…

आयपीएलमध्ये पंजाब किंग्ससाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सिंग अव्वल स्थानी आहे. 84 विकेटसह पियुष चावला दुसऱ्या क्रमांकावर, 73 विकेटसह संदीप शर्मा तिसऱ्या स्थानी, 69 विकेटसह अर्शदीप सिंग चौथ्या स्थानी आणि 58 विकेटसह मोहम्मद शमी पाचव्या स्थानावर आहे. (Photo- Punjab Kings Twitter) Source link

Read More