IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा राजस्थान विरुद्ध कॅप्टन बदलणार! कोचने काय सांगितलं?
मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात 2012 नंतर पहिल्यांदा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. मुंबईने 29 मार्चला घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करुन विजयी सुरुवात केली. मात्र त्यानंतर मुंबई विजयी घोडदौड कायम ठेवण्यात अपयशी ठरली. मुंबईला शनिवारी आपल्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. दिल्ली…