अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणला मोठा हादरा, थेट सर्वाेच्च नेत्याला…
इराण आणि अमेरिका युद्ध गंभीर स्थितीत आहे. अमेरिकेकडून मोठे हल्ले केले जाणार आहेत. यादरम्यानच इराणच्या नागरिकांचे मनोधैर्य वाढवण्याकरिता इराणचे नवे सर्वाेेच्च नेते मोजतबा खामेनेई यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. त्या व्हिडीओमध्ये एक बैठकीत खास पद्धतीने सहभागी होताना मोजतबा खोमेनेई दिसले. ज्या रूमध्ये मोजतबा खामेनेई गेले, त्या रूमध्ये मोठ्या स्क्रीनवर इस्त्रायलचे अणू ठिकाणे दिसत आहेत….