Prakash Mahajan: आधी मनातली खदखद व्यक्त, आता प्रकाश महाजनांची नाराजी दूर; अमित ठाकरेंसोबत चर्चा, सगळं सांगितलं
मुंबई: मनसेमध्ये (MNS) प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. इगतपुरी (Igatpuri) येथे झालेल्या मनसेच्या शिबिराला (MNS Camp) प्रकाश महाजन यांना बोलावण्यात आले नव्हते. यावरून त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. या नाराजीची दखल घेत मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी प्रकाश महाजन यांना फोन करून त्यांच्याशी बातचीत केली….