SRH vs LSG: हैदराबादच्या 3 विकेट पडल्यानंतर संजीव गोयंका यांच्यावर कॅमेरा, त्यांनी असं काही केलं
SRH vs LSG: हैदराबादच्या 3 विकेट पडल्यानंतर संजीव गोयंका यांच्यावर कॅमेरा, त्यांनी असं काही केलंImage Credit source: PTI आयपीएल 2026 स्पर्धेतील दहाव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला. कर्णधार ऋषभ पंतने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं…