Cricket : 4 वर्षांत तिसरा दौरा, टीम इंडिया 3 सामने खेळणार, टी 20i मालिकेचं वेळापत्रक जाहीर
सध्या भारतात आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाचा ‘रन’संग्राम पाहायला मिळत आहे. अपवाद वगळता क्रिकेट वर्तुळातील बहुतांश खेळाडू या लीग स्पर्धेत खेळत आहेत. एकूण 10 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी ही चुरस पाहायला मिळत आहे. बीसीसीआयने अवघ्या काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या मायदेशातील काही मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार झिंबाब्वे क्रिकेट टीम 2002 नंतर 2027 साली भारत दौरा…