Raigad MNS Andolan | हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक…
मुंबई गोवा महामार्गावरील अनेक सूचना फलक तसेच दिशा दर्शक फलक हिंदी भाषेतून लावलेले आहेत. या वादावर मनसे सैनिक आक्रमक झालेले पहायला मिळत आहे. या वेळी मनसेचे उपजिल्हाप्रमुख संदीप ठाकुर यांनी शहर परिवहन विभागाच्या अधिकार्यांची भेट घेतली. माध्यमांशी बोलताना संदीप ठाकुर यांनी सांगीतले की, “आमचा हिंदी भाषेला विरोध नाही मात्र येथे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी…