शेतकऱ्यांनी इकडे लक्ष द्या.. महाडीबीटीच्या अनुदानाबद्दल सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, नवीन नियम लागू, थेट..
1 एप्रिसपासून अनेक नियमात बदल करण्यात आली. विशेष म्हणजे ही नियम आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्याला हे नियम माहिती नसतील तर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शासनाकडून शेतकऱ्यांकरिता विविध प्रकारच्या योजना आणल्या जातात. या योजनांचा मोठ्या प्रमाणात शेतकरी फायदा घेतात. त्यामध्ये कर्जमाफी, पिक विम्यासारख्या योजनांचा समावेश असतो. ही बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची…