अश्लील साइट्सपर्यंत पोहोचले अशोक खरात प्रकरणाचे व्हिडीओ; पीडितेची ‘वर्क फ्रॉम होम’ची मागणी
आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या आणि महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातचे व्हिडीओ लीक झाल्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. अशोक खरातचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पीडित महिलेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीडितांच्या कुटुंबीयांना घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. इतकंच नव्हे तर पीडित महिला…