Mumbai News : CSMT रेल्वे स्थानकावरुन चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण, सहा महिन्यानंतर वाराणसीत लागला शोध; आईवडिलांचा आनंद गगनात मावेना!
Mumbai News : सहा महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (CSMT) अपहरण झालेल्या चार वर्षांच्या चिमुकलीचा शोध लावण्यात एमआरए मार्ग पोलिसांना अखेर यश मिळाल आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसी (Varanasi) येथील एका अनाथाश्रमात पोलिसांना ही मुलगी सापडली असून तिला सुखरूप तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 20 मे 2025 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून या चिमुकलीचे अपहरण…