जेवणानंतर पोट फुगल्यासारखं वाटतयं? त्वरित आराम देतील ‘हे’ 6 हर्बल चहा
आजकाल जेवणानंतर अनेक लोकांना पोट फुगणे, जडपणा आणि गॅसचा त्रास होतो. ही समस्या केवळ तेलकट पदार्थ खाल्ल्यानेच होते असे नाही, तर आपल्या शरीरातील मंद पचनक्रिया, बदलती जीवनशैली आणि अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयींमुळे देखील होऊ शकते. कधीकधी ही समस्या लोकं सामान्य आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु हीच समस्या रोजच होऊ लागले तर आरोग्यासाठी समस्या बनू…