DRI Gold Racket: मुंबईत सोनं तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश, DRI च्या 'ऑपरेशन बुलियन ब्लेझ' अंतर्गत मोठी कारवाई; 15 कोटींचं सोनं जप्त,11 जणांना अटक
Mumbai Gold Smuggling Racket: मुंबईत (Mumbai) सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाला (DRI) मोठं यश प्राप्त झाले आहे. ‘ऑपरेशन बुलियन ब्लेझ’ अंतर्गत मुंबईत मोठी कारवाई करत सोनं तस्करी करणाऱ्या रॅकेटचा (Gold Smuggling Racket) पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत 11 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 11.88 किलो सोनं, ज्याची किंमत 15 कोटी…