सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरे गटातून आणखी कोण फुटणार? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
राज्यात पावसाळी अधिवनेशनच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या अधिवेशनाच्या काळात ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार आणि 1 आमदार फुटले. काही दिवसांनी आणखी नेते फुटतील, असा दावा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सचिन अहिर यांनीही ठाकरे गटाचा आणखी एक नेता फुटणार असल्याचा दावा केला आहे. सचिन अहिर यांच्यानंतर…