मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाच्या (NCP) प्रवक्ते पदावरील नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, या यादीत अगोदरच प्रवक्ते असलेल्या आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचं नाव झळकलं नाही, याशिवाय पुण्यातील महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचंही नाव दिसून न आल्याने या दोन्ही नेत्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा माध्यमांत रंगली आहे. या वृत्तानंतर अमोल…