School Holiday : या जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, पावसाच्या रेड अलर्टमुळे प्रशासनाचा तातडीचा निर्णय!
Palghar District School Closed : सध्या पावसाने कोकण, मुंबई, उपगर परिसरात धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मुंबई तसेच ठाणे, पनवेल, डोंबिवली, नवी मुंबई या भागात अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस पावसाचे असेच तांडव कायम राहण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात…