Headlines
ईव्ही खरेदीपूर्वी सावधान! देशातील 45 टक्के घरे चार्जिंगसाठी अद्याप तयार नसल्याचा रिपोर्टमध्ये दावा

ईव्ही खरेदीपूर्वी सावधान! देशातील 45 टक्के घरे चार्जिंगसाठी अद्याप तयार नसल्याचा रिपोर्टमध्ये दावा

इलेक्ट्रिक कार किंवा स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा अहवाल नक्की वाचा. भारतातील सर्वात मोठी आव्हाने विक्रीत नसून घरांमध्ये सुरक्षित चार्जिंग पायाभूत सुविधा नसण्यात आहे. विशेषतः अपार्टमेंट आणि भाड्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी चार्जर बसवणे कठीण जात असून, तेथे सुरक्षित वीज यंत्रणेचा मोठा अभाव असल्याचे समोर आले आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) विक्री सातत्याने…

Read More
Mumbai Rains : अतिमुसळधार पावसाचा तडाखा! मुंबईसाठी पुढचे 5 दिवस धोक्याचे, तातडीचा हवामान अंदाज समोर!

Mumbai Rains : अतिमुसळधार पावसाचा तडाखा! मुंबईसाठी पुढचे 5 दिवस धोक्याचे, तातडीचा हवामान अंदाज समोर!

Mumbai Rains Update : राज्यात ठिकठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, मुंबई तसेच उपनगरात तुफान पाऊस चालू आहे. मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. दरम्यान, सध्याची स्थिती लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्यांना महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे…

Read More
‘आप’मधून भाजपात गेलेल्या राघव चड्ढा यांना हायकोर्टाचा मोठा दणका, नेमकं प्रकरण काय?

‘आप’मधून भाजपात गेलेल्या राघव चड्ढा यांना हायकोर्टाचा मोठा दणका, नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी राघव चड्ढा यांच्यासह काही खासदारांनी आम आदमी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना मोठा दणका दिला आहे. चड्ढा यांच्या विरोधात सोशल मीडियावर व्यंगात्मक पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्ट हटवण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून…

Read More
बलेनोसारखे पॉवरफुल इंजिन! डुकाटीची 32.40 लाखांची नवी बाईक भारतात लॉन्च

बलेनोसारखे पॉवरफुल इंजिन! डुकाटीची 32.40 लाखांची नवी बाईक भारतात लॉन्च

डुकाटीची 32.40 लाखांची नवी बाईक भारतात लॉन्चImage Credit source: Instagram भारतात महागड्या आणि सुपरबाईक्सची क्रेझ वाढवत डुकाटीने नवीन मल्टिस्ट्रsectionाडा व्ही4 रॅली सादर केली आहे. या बाईकमध्ये 1.2-लीटरचे दमदार इंजिन देण्यात आले असून, जे 168 बीएचपीची ताकद आणि 123 एनएमचा टॉर्क निर्माण करते. दमदार परफॉर्मन्स आणि कारसारख्या पॉवरफुल इंजिनमुळे ही बाईक सध्या भारतीय ऑटो बाजारपेठेत सर्वांचे…

Read More
सर्वात मोठी बातमी! सरकार पाडण्याचा कट उधळला, प्रत्येक आमदाराला 50 कोटींची ऑफर, राजकारणात मोठी खळबळ

सर्वात मोठी बातमी! सरकार पाडण्याचा कट उधळला, प्रत्येक आमदाराला 50 कोटींची ऑफर, राजकारणात मोठी खळबळ

तामिळनाडू विधानसभा Image Credit source: टीव्ही 9 मराठी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असून, त्यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन आहिर यांनी देखील उद्धव ठाकरे…

Read More
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात… बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?

ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात… बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?

राज्यतील राजकारणात सध्या खूप मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहेत तर कालच आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि आमदार सचिन अहिर यांनी थेट महायुतीकडून उपसभापती अर्ज भरला. सचिन अहिर यांची आज बिनविरोध उपसभापती पदी निवड झाली. उबाठा गटातील सुषमा अंधारे यांनी संबंधित प्रकरणावर बोलताना नाराजी व्यक्त केली. त्यांनी…

Read More