Headlines
दुसऱ्या दिवशी इतकी वाईट बातमी येईल असं वाटलंच नव्हतं, एकाच चितेवर नवरा बायको आणि दोन मुलं… काळीजच हादरलं…

दुसऱ्या दिवशी इतकी वाईट बातमी येईल असं वाटलंच नव्हतं, एकाच चितेवर नवरा बायको आणि दोन मुलं… काळीजच हादरलं…

राजस्थानच्या पाली येथील फलोदी जिल्ह्यातील देचूमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने अख्खं राज्यच हादरून गेलं आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही सामूहिक आत्महत्या आहे. गेनाराम पटेल आणि त्याची पत्नी पुष्पा देवी, तसेच दोन मुले किशन (वय १०) आणि मुलगी खूशबू (वय १३) यांचे मृतदेह आढळून आले आहेत. गेनाराम याने गळफास घेतला…

Read More
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं….

नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं….

नवी मुंबईतील एल. पी. पुलाखालील बिकानेरसमोर शॉर्टसर्किट झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेत दोन विद्यार्थिनी विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आल्या. पावसाचे पाणी साचलेल्या परिसरातून जात असताना विद्युत प्रवाह पसरल्याने दोघींनाही विजेचा धक्का बसला आणि त्या पाण्यात कोसळल्या. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि उपस्थितांनी तातडीने दोन्ही विद्यार्थिनींना बाहेर काढत उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय…

Read More
गिरगावमध्ये वेश्या व्यवसायात अडकलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेमकी कोण? अनेकांना पडला प्रश्न, एका रात्रीसाठी लाखोंचा सौदा!

गिरगावमध्ये वेश्या व्यवसायात अडकलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेमकी कोण? अनेकांना पडला प्रश्न, एका रात्रीसाठी लाखोंचा सौदा!

या प्रकरणात अडकलेली मराठमोळी अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु गोपनियतेच्या कारणामुळे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव कुठेही उघड करण्यात आलेले नाही. सोशल मीडियावर आलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे सांगण्यात आलेले आहे. Source link

Read More
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला आहे. सततच्या पावसामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गावरील वाढलेली वाहतूक आणि पावसामुळे निर्माण झालेल्या संथ गतीचा परिणाम संपूर्ण…

Read More
Team India : टीम इंडिया विरुद्ध टी 20iमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, चौथ्या स्थानी भारताचा जावई

Team India : टीम इंडिया विरुद्ध टी 20iमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, चौथ्या स्थानी भारताचा जावई

टीम इंडिया विरुद्ध टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जोस बटलर याच्या नावावर आहे. बटलरने आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध 28 सामन्यांमधील 25 डावांत 31.85 च्या सरासरीने 669 धावा केल्या आहेत. बटलरने या दरम्यान 5 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit : PTI) Source link

Read More
ईव्ही खरेदीपूर्वी सावधान! देशातील 45 टक्के घरे चार्जिंगसाठी अद्याप तयार नसल्याचा रिपोर्टमध्ये दावा

ईव्ही खरेदीपूर्वी सावधान! देशातील 45 टक्के घरे चार्जिंगसाठी अद्याप तयार नसल्याचा रिपोर्टमध्ये दावा

इलेक्ट्रिक कार किंवा स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा अहवाल नक्की वाचा. भारतातील सर्वात मोठी आव्हाने विक्रीत नसून घरांमध्ये सुरक्षित चार्जिंग पायाभूत सुविधा नसण्यात आहे. विशेषतः अपार्टमेंट आणि भाड्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी चार्जर बसवणे कठीण जात असून, तेथे सुरक्षित वीज यंत्रणेचा मोठा अभाव असल्याचे समोर आले आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) विक्री सातत्याने…

Read More