राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी, अमोल मिटकरींना सूचली शायरी, आमदाराची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या (NCP) प्रवक्ते पदासाठी नवी यादी जाहीर केली असून 17 नावांच्या या यादीतून आमदार अमोल मिटकरी आणि पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे यांची नावे गायब आहेत. त्यामुळे, या दोन्ही प्रवक्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसने हकालपट्टी केल्याचं दिसून येत आहे. आता, पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यानुसार, लवकरच…