Raj Thackeray MNS BMC Election 2025: राज ठाकरेंनी BMC निवडणुकीसाठी 125 मोहरे निवडले; या 8 विधानसभा मतदारसंघात मनसेच्या सीट लागणारच?
Raj Thackeray MNS BMC Election 2025 मुंबई: मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Elections 2025) पार्श्वभूमीवर प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईच्या 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च, 2022 रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक…