Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Mumbai News : मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) महत्त्वाचा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ (Underground Road Network) प्रकल्प पुढे नेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून हा नेटवर्क रस्ते, मेट्रो आणि कोस्टल रोडसोबत शहरातील तिसरी वाहतूक व्यवस्था (Transport System) ठरणार…