Video: पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचं मौन; पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर न देताच निघून गेले
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार (Ajit pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कंपनीसाठी पुण्यातील (Pune) 40 एकर सरकारी जमीन कवडीमोल दरात विकत घेण्यात आल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. विशेष म्हणजे या जमीन खरेदी व्यवहारासाठी केवळ 500 रुपये स्टँपड्युटी आकारण्यात आल्यानेही कागदोपत्री पुरावाच समोर आला. त्यानंतर, विरोधकांनी…