उद्धव ठाकरे म्हणाले सरकार दगाबाज, श्रीकांत शिंदेंचा पटलवार; दोन्ही शिवसेनेचे नेते संभाजीनगर दौऱ्यावर
मुंबई : राज्यातील अतिवृष्टीनंतर राज्य सरकारने 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं असून बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही मदत जमा देखील झाली. मात्र, काही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. त्याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारची मदत अपुरी असल्याचे सांगतात महायुती सरकारवर टीका केली आहे. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारला “दगाबाज रे..” म्हणत आजपासून…