Jain Muni Pigeon Feeding Protest: कबूतर मरत आहेत, तितक्या लांब कबूतर कशी जाणार? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू : जैन मुनी
Jain Muni Pigeon Feeding Protest: मुंबईतील खासकरून दादरचा कबुतरखाना (Dadar Kabutarkhana) पुन्हा सुरू करण्यासाठी जैन मुनी निलेशचंद्र विजय (Nileshchandra Vijay) आझाद मैदानात (Azad Maidan) आमरण उपोषणाला बसले आहेत. जोवर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अन्न आणि पाण्याचा त्याग करत असल्याचं त्यांनी जाहीर केल असून संध्याकाळी त्यांना आझाद मैदानातून उठवण्याचा प्रयत्न झाल्यास थेट दादरच्या कबुतरखान्यात आंदोलनाला…