Raj Thackeray : …तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाला पर्याय नाही; राज ठाकरेंची प्रतिक्रिया, मराठी प्रेक्षकांना साद; सत्ताधाऱ्यांनाही सुनावलं
Raj Thackeray on Punha Shivajiraje Bhosale Movie : महेश वामन मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ (Punha Shivajiraje Bhosale) या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते कि, हा सिनेमा महाराष्ट्र उचलून धरेल, चित्रपट धरून ठेवेल, पण हा चित्रपट…