Headlines
महागडी व्हिस्की असो वा देशी दारू! रोजचा ‘एक पेग’ही सुरक्षित नाही, या कॅन्सरचा वाढतो धोका

महागडी व्हिस्की असो वा देशी दारू! रोजचा ‘एक पेग’ही सुरक्षित नाही, या कॅन्सरचा वाढतो धोका

या अभ्यासात २०१० ते २०२१ या कालावधीत भारतातील सहा वेगवेगळ्या कॅन्सर केंद्रांमधील डेटा गोळा करण्यात आला. यात १,८०३ पुरुषांचा समावेश होता ज्यांना बकल म्यूकोसा कॅन्सर झाला होता आणि त्यांची तुलना १,९०३ अशा पुरुषांशी केली गेली ज्यांना कॅन्सर नव्हता. अभ्यासात बीयर, व्हिस्की यांसारख्या विदेशी दारूबरोबरच देसी दारू, ठर्रा, महुआ यांसारख्या स्थानिक दारूंचाही अभ्यास करण्यात आला. महिलांमध्ये…

Read More
Ambadas Danve | तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत, दानवेंची टीका

Ambadas Danve | तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत, दानवेंची टीका

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या चौकशीसंदर्भातील व्हायरल पत्रावरून राज्यातील राजकारण तापले आहे. महसूल मंत्र्यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या या पत्रात मेहता यांचा उल्लेख ‘भूमाफिया’ म्हणून करण्यात आला होता आणि १२० कोटी रुपयांच्या शासन महसूल थकबाकीच्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की,…

Read More
मोजताबा खामेनींची आता सर्वात मोठी घोषणा, जगाला भरली धडकी, अमेरिकेचीही चिंता प्रचंड वाढली; आता थेट…

मोजताबा खामेनींची आता सर्वात मोठी घोषणा, जगाला भरली धडकी, अमेरिकेचीही चिंता प्रचंड वाढली; आता थेट…

मिडल ईस्टमधील सध्याच्या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणचे नवनिर्वाचित सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, इराण अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारचा करार किंवा युद्धविराम (सीजफायर) स्वीकारणार नाही. मोजतबा खामेनेई यांनी दोन मध्यस्थ देशांच्या माध्यमातून आलेल्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला ठामपणे नकार दिला आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते आणि त्यांचे पहिले विधान अलीकडेच इराणचे पूर्व…

Read More
PSL 2026: हैदराबादच्या कर्णधारपदी मार्नस लाबुशेन, आश्चर्यकारक निर्णयाची रंगली चर्चा

PSL 2026: हैदराबादच्या कर्णधारपदी मार्नस लाबुशेन, आश्चर्यकारक निर्णयाची रंगली चर्चा

PSL 2026: हैदराबादच्या कर्णधारपदी मार्नस लाबुशेन, आश्चर्यकारक निर्णयाची रंगली चर्चा Image Credit source: GETTY IMAGES पाकिस्तान सुपर लीग 2026 स्पर्धेत ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेन पहिल्यांदाच खेळणार आहे. असं असताना पहिल्याच पर्वात त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा टाकली आहे. हैदराबाद किंग्समॅन संघाने त्याला कर्णधार म्हणून घोषित केलं आहे. त्याच्या नावाची घोषणा केल्याने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे….

Read More
US, Israel, Iran War : ट्रम्प यांची युद्धातून माघार? अमेरिका सिझफायरसाठी तयार, आता इस्त्रायलचं काय होणार?

US, Israel, Iran War : ट्रम्प यांची युद्धातून माघार? अमेरिका सिझफायरसाठी तयार, आता इस्त्रायलचं काय होणार?

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. इराणने आपल्या मिसाईल हल्ल्यांनी इस्त्रायलमध्ये हाहाकार उडवला आहे. तर दुसरीकडे इराणकडून आखाती देशांमधील अमेरिकेची सैन्य तळं उद्ध्वस्त करण्यात येत आहेत. या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचं प्रचंड नुकसान झालं आहे. या युद्धामध्ये अमेरिकेचा पाण्यासारखा पैसा खर्च होत आहे. एकीकडे जागतिक मंचावर अमेरिकेकडून या युद्धासंदर्भात मोठ-मोठे दावे करण्यात येत आहेत….

Read More
Chhagan Bhujbal | LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय, भुजबळांनी दिली मोठी माहिती

Chhagan Bhujbal | LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय, भुजबळांनी दिली मोठी माहिती

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावरही झाला आहे. देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक शहरांमध्ये नागरिकांना सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. गॅस बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने लोक त्रस्त आहेत. या परिस्थितीवर उपाय म्हणून सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले…

Read More