‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम शरयू दातेला प्रपोज; फोटो पाहून स्पृहा जोशी म्हणाली ‘काय???’
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या शोमधून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध गायिका शरयू दातेनं सोशल मीडियावर चाहत्यांना सर्वांत मोठं सरप्राइज दिलं आहे. शरयू लवकरच लग्नबंधनात अडकणार असून तिच्या प्रियकराने तिला प्रपोज केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शरयू तिच्या केन्यातील मसाई मारा इथल्या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत होती. त्यादरम्यान तिने आता प्रपोजलचे फोटो पोस्ट करत सुखद…