Headlines
मोठी बातमी! नंदुरबारला 3 महिन्यांनंतर मिळाला पालकमंत्री, कोकाटेंनंतर आता या मंत्र्याकडे जबाबदारी

मोठी बातमी! नंदुरबारला 3 महिन्यांनंतर मिळाला पालकमंत्री, कोकाटेंनंतर आता या मंत्र्याकडे जबाबदारी

गौतम बैसाणे, प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. तीन महिन्यांनंतर नंदुरबार जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळाला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी हसीन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडे पुन्हा नंदुरबारचे पालकमंत्रपद देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. हसीन मुश्रीफ नवे…

Read More
भारत–व्हिएतनाम मंत्रीस्तरीय बैठक संपली, आदिवासी आणि वांशिक विकास क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ होणार

भारत–व्हिएतनाम मंत्रीस्तरीय बैठक संपली, आदिवासी आणि वांशिक विकास क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ होणार

नवी दिल्ली: 17 मार्च 2026 रोजी अधिकृत स्तरावर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि व्हिएतनामच्या समाजवादी प्रजासत्ताकाच्या एथनिक आणि धार्मिक व्यवहार मंत्रालय यांच्यात आज नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीमुळे आदिवासी आणि वांशिक विकास क्षेत्रातील सहकार्याला आणखी गती मिळाली. ही मंत्रीस्तरीय बैठक भारताचे आदिवासी व्यवहार मंत्री जुअल ओराम…

Read More
IPL : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात चिवट गोलंदाज, बुमराहचा कितवा नंबर?

IPL : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात चिवट गोलंदाज, बुमराहचा कितवा नंबर?

आयपीएलच्या 19 व्या मोसमाची सध्या जोरात तयारी सुरु आहे. अपवाद वगळता सर्व खेळाडू आपल्या टीमसोबत जोडले गेले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत लीग अशी ओळख असलेल्या या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामाच्या थराराला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. टी 20 स्पर्धा म्हणजे फलंदाजांचा खेळ, असं समीकरण तयार झालं आहे. फलंदाज फटकेबाजीच्या जोरावर टीमला विजयी करतात. मात्र…

Read More
इथं चक्क टॉयलेटची होते पूजा, अगरबत्ती लावून…99 टक्के लोकांना माहितीच नाही ही अजब प्रथा!

इथं चक्क टॉयलेटची होते पूजा, अगरबत्ती लावून…99 टक्के लोकांना माहितीच नाही ही अजब प्रथा!

या जगात वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या आस्था आहेत. काही लोक मंदिरातील मूर्तीची पूजा करतात. तर काही लोक वृक्षांना, निसर्गाची पूजा करतात. परंतु चीनमध्ये एक अजब परंपरा आहे. इथे लोक चक्क टॉटलेटची पूजा करतात. Source link

Read More
घरात EV चार्जिंग ठरले मृत्यूचे कारण, 7 जणांचा मृत्यू, ‘या’ चुका करू नका

घरात EV चार्जिंग ठरले मृत्यूचे कारण, 7 जणांचा मृत्यू, ‘या’ चुका करू नका

तुम्ही देखील इलेक्ट्रिक कार किंवा बाईक चार्ज करत असाल तर सावधगिरी बाळगा. कारण एका छोट्या चुकीमुळे होत्याचं नव्हतं होऊ शकतं. इलेक्ट्रिक कार चार्ज करताना शॉर्ट सर्किटमुळे एका घरात आग लागल्याचं एक प्रकरण मध्य प्रदेशातून समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील इंदूर येथे बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने सर्वांनाच…

Read More
आधी खूप फिरले, घराकडे परतणार तितक्यात… पुण्यातील 10 दोस्तांबाबत अघटीत घडलं; काळजाचा ठोकाच चुकला

आधी खूप फिरले, घराकडे परतणार तितक्यात… पुण्यातील 10 दोस्तांबाबत अघटीत घडलं; काळजाचा ठोकाच चुकला

राजस्थानमधील कोटा येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक फॉर्च्युनर कार हायवेवरून सुमारे 30 फूट खाली कोसळली. या अपघातात कार 3 जणांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दोन कार घेऊन पुण्यातील 10 मित्रांचा एक ग्रुप लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीरला फिरायला गेला होता. यानंतर घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी…

Read More