मुंबईतील या रेल्वे बोगद्यामध्ये येतात भुताचे आवाज! आतमध्ये येत नाही नेटवर्क, कुठे आहे हे ठिकाण?
देशात नद्या, डोंगररांगा आणि पठारे असल्यामुळे अनेक ठिकाणी रेल्वेमार्ग उभारणे मोठे आव्हान ठरले. ज्यामध्ये डोंगराळ भागात रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी बोगदे तयार करावे लागले. अशाच ऐतिहासिक बोगद्यांपैकी एक म्हणजे ठाण्यातील पारसिक रेल्वे बोगदा. Source link