LPG Cylinder: गॅस सिलेंडरचा दुष्काळ पडणार! 5 महिन्यांपूर्वीच भविष्यवाणी, आता सोशल मीडियावर व्हायरल होतेय पोस्ट
LPG Cylinder Shortage Predictions: अमेरिका आणि इस्त्रायल-इराण युद्ध अजून काही दिवस संपण्याची चिन्ह नाहीत. या युद्धाच्या झळा भारतीय लोकांना बसल्या आहेत. गॅस टंचाई, गॅस तुटवड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यांना भर उन्हात सिलेंडरसाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. या युद्धामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि वाहतूक व्यवस्था बाधित झाली आहे. दरम्यान सोशल मीडियावर एका…