Headlines
Womens T20i World Cup : वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय महिला गोलंदाज, नंबर 1 कोण?

Womens T20i World Cup : वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय महिला गोलंदाज, नंबर 1 कोण?

दीप्ती शर्मा ही वुमन्स टीम इंडियाची अनुभवी ऑलराउंडर आहे. दीप्तीने टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात 5 विकेट्स मिळवल्या. मात्र त्यानंतरही दीप्ती शर्मा भारतासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज नाही. (Photo Credit : AP) Source link

Read More
IRE vs IND : लॉर्कन टकर-गॅरेथ डेलानीची फटकेबाजी, टीम इंडियासमोर 183 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

IRE vs IND : लॉर्कन टकर-गॅरेथ डेलानीची फटकेबाजी, टीम इंडियासमोर 183 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

Lorcan Tucker Ireland vs India 1st T20iImage Credit source: @cricketireland X Account यजमान आयर्लंडने टीम इंडिया विरुद्ध पहिल्याच टी 20I सामन्यात (Ireland vs India 1st T20i) धमाका केला आहे. आयर्लंडने बेलफास्टमधील सिव्हील सर्व्हीस क्रिकेट क्लबच्या मैदानात सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 182 धावा केल्या आहेत. आयर्लंडसाठी कर्णधार लॉर्कन टकर…

Read More
आम्ही तिघे भेटलो हीच… उद्धव ठाकरे-संजय राऊत यांच्यासोबत प्रवास करताना CM फडणवीसांचे मोठे विधान

आम्ही तिघे भेटलो हीच… उद्धव ठाकरे-संजय राऊत यांच्यासोबत प्रवास करताना CM फडणवीसांचे मोठे विधान

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे आणि इतर काही नेते आज एकत्र मुंबई ते नागपूर असा प्रवास करत आहेत. खासकरून फडणवीस, राऊत आणि ठाकरे हे एकाच विमानातून प्रवास करत असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. अशातच आता…

Read More
राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, घडामोडींना वेग

राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, घडामोडींना वेग

फडणवीस, ठाकरेंचा एकाच विमानातून प्रवास Image Credit source: टीव्ही 9 मराठी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.  शिवसेना ठाकरे गटाला नुकताच मोठा धक्का बसला आहे. पक्षातील 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. या सर्व खासदारांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान यावरून…

Read More
IMD monsoon forecast : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे, घराबाहेर पडनं टाळा, राज्यावर नवं संकट,  हवामान विभागाचा हाय अलर्ट

IMD monsoon forecast : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे, घराबाहेर पडनं टाळा, राज्यावर नवं संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट

महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे, राज्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनचं आगमन झालं होतं. मात्र पाऊस पडला नव्हता, सर्वांचे डोळे पावसाच्या आगमनाकडे लागले होते. 22 जूनपासून मात्र पावसाने जोरदार पुनरागमन केलं असून, आता राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान आता उद्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता…

Read More
डोळे वटारणाऱ्या नेपाळचं आता भारतानं असं नाक दाबलं श्वासच गुदमरला, बालेन शाह यांना सर्वात मोठा धक्का, देशात हाहाकार

डोळे वटारणाऱ्या नेपाळचं आता भारतानं असं नाक दाबलं श्वासच गुदमरला, बालेन शाह यांना सर्वात मोठा धक्का, देशात हाहाकार

गेल्या काही दिवसांपासून नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह हे सातत्याने भारताविरोधी निर्णय घेत आहेत, सुरुवातीला त्यांनी भारतामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लावण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर त्यांनी लिपूलेखवर देखील दावा सांगितला होता. तसेच या संदर्भात मध्यस्थी करावी असं पत्र देखील त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना पाठवलं होतं. त्यानंतर त्यांनी भारतामधून नेपाळमध्ये येणाऱ्या वाहानांवर देखील टोला लावण्याचा निर्णय…

Read More