IMD monsoon forecast : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे, घराबाहेर पडनं टाळा, राज्यावर नवं संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट
महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे, राज्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनचं आगमन झालं होतं. मात्र पाऊस पडला नव्हता, सर्वांचे डोळे पावसाच्या आगमनाकडे लागले होते. 22 जूनपासून मात्र पावसाने जोरदार पुनरागमन केलं असून, आता राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान आता उद्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता…