पावसाळ्यात साप घरात नाही शिरणार, ते चार जबरदस्त उपाय… खबरदारी घेतल्यानेच धोका टळणार
ते चार जबरदस्त उपाय.. Snake Facts: पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस पडल्यानंतर अनेक उंचसखल भागात पाणी शिरते. साप ज्या अडगळीच्या जागी राहतात. तिथे पाणी शिरते, बिळातही पाणी शिरते अशावेळी साप सुरक्षित जागा शोधतो. पावसाळ्यात थंड ठिकाण सोडून साप जिथे अधिक उब मिळते अशा ठिकाणं शोधतात. त्यामुळे ते घरात शिरण्याची अथवा गोठ्यात शिरण्याची भीती वाढते. सापांना…