‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, लहान मुलांची प्रतिक्रिया चर्चेत, काय म्हणाली?
बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित मल्टिस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीतील हा तिसरा चित्रपट असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट पूर्णपणे मनोरंजन करणारा आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा असल्याचे सांगितले. ‘वेलकम टू…