Kangana Ranaut : केतन अग्रवाल प्रकरणात कंगना राणौतची सियाच्या आई-वडिलांबाबत वेगळी विचार करायला भाग पाडणारी भूमिका
सध्या सगळ्या देशात केतन अग्रवाल प्रकरण गाजत आहे. 18 जून रोजी पुण्याच्या लोहगड किल्ल्यावरुन पडून केतनचा मृत्यू झाला होता. केतनला ट्रेकिंगची आवड होती. सुरुवातीला हा ट्रेकिंग करताना झालेला अपघात वाटला. पण या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक बाबी उघड झाल्या. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून केतनला गडावरुन ढकलून…