Headlines

IPL 2026 Final: शुबमन विराटपैकी सरस कोण? दोघांची एकमेकांच्या संघाविरुद्ध अशी कामगिरी, पाहा आकडे

IPL 2026 Final: शुबमन विराटपैकी सरस कोण? दोघांची एकमेकांच्या संघाविरुद्ध अशी कामगिरी, पाहा आकडे
IPL 2026 Final: शुबमन विराटपैकी सरस कोण? दोघांची एकमेकांच्या संघाविरुद्ध अशी कामगिरी, पाहा आकडे

योगायोग म्हणा किंवा आणखी काही, विराट आणि शुबमन या दोघांनी एकाच सामन्यात एकमेकांविरुद्ध शतक केलंय. उभयसंघात 2023 झालेल्या सामन्यात विराटने 101 धावा केल्या होत्या. तर शुबमनने विराटपेक्षा 3 धावा जास्त करुन (104) गुजरातला जिंकवलं होतं. (All Photo Credit : TV9 Bharatvarsh)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *