Headlines
Corona Variant Alert : अमेरिकेसह २० देशात अचानक कोरोनाच्या केस वाढल्या, भारतात काय स्थिती ?

Corona Variant Alert : अमेरिकेसह २० देशात अचानक कोरोनाच्या केस वाढल्या, भारतात काय स्थिती ?

अमेरिकेसह जगभरात २० हून अधिक देशात पुन्हा कोरोनाच्या केस वाढत आहेत. अमेरिकेत कोविडच्या व्हेरिएंट SARS-CoV-2 BA.3.2 ची प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या वेरिएंटच्या केस सातत्याने वाढत आहेत. अमेरिकेच्या सीडीसींचे म्हणणे आहे की हा व्हेरिएंट पाय पसरत आहे. हळूहळू केस वाढत आहेत. अशात प्रश्न निर्माण होत आहे की अन्य देशात कोविडच्या केस वाढू…

Read More
30 चे झाले तरी लग्न जुळत नाही? गरुड पुराणातील ही कारणं असू शकतात जबाबदार

30 चे झाले तरी लग्न जुळत नाही? गरुड पुराणातील ही कारणं असू शकतात जबाबदार

घरातील वातावरण, सततचे वाद, तणाव यांचाही नात्यांवर परिणाम होतो. तसेच मनातील भीती जसे की नातं टिकेल का, स्वातंत्र्य कमी होईल का? यामुळेही अनेकदा चांगले संबंध जुळत नाहीत. Source link

Read More
चीनचा भयंकर संताप, इराणचं युद्ध सुरू असतानाच जपानविरोधात…जगाचं टेन्शन वाढलं!

चीनचा भयंकर संताप, इराणचं युद्ध सुरू असतानाच जपानविरोधात…जगाचं टेन्शन वाढलं!

China Japan : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात संपूर्ण जग होरपळत आहे. भारतातही मोठे उर्जासंकट निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेलसाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत. दुसरीकडे स्वयंपाकासाठी वापराला जाणार घरगुती गॅसही महागला आहे. दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्येही मोठा वाद चालू असून युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही देशांकडून एकमेकांवर मोठे…

Read More
IPL 2026 : ऋतुराजसोबत आयुष-संजूपैकी ओपनिंगला कोण? कॅप्टनने नाव सांगून विषय संपवला

IPL 2026 : ऋतुराजसोबत आयुष-संजूपैकी ओपनिंगला कोण? कॅप्टनने नाव सांगून विषय संपवला

आयपीएलच्या 19 व्या मोसमाचं काउंटडाऊन सुरु झालंय. 19 व्या मोसमाला शनिवार 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेची 8 मार्च रोजी सांगता झाली. टीम इंडिया न्यूझीलंडला पराभूत करुन वर्ल्ड चॅम्पियन ठरली. त्यानंतर तब्बल 20 दिवसांनी भारतीय खेळाडू आणि अपवाद वगळता इतर सर्व क्रिकेटपटू हे आयपीएल स्पर्धेनिमित्ताने एक्शन मोडमध्ये दिसणार आहेत….

Read More
LPG gas shortage : आता गॅसची चिंता मिटली, राज्य सरकारची मोठी घोषणा, सर्वसामान्यांना सर्वात मोठा दिलासा

LPG gas shortage : आता गॅसची चिंता मिटली, राज्य सरकारची मोठी घोषणा, सर्वसामान्यांना सर्वात मोठा दिलासा

मध्य पूर्वेत युद्धामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणावामुळे जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. या संकटातून भारत देखील सुटला नाहीये. भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गॅस आणि इंधनाची टंचाई जाणवत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा होत नसल्यानं अनेक हॉटेल व्यावसायिकांना आपलं हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. यामुळे त्यांचं मोठं नुकसान होत आहे….

Read More
TV9-Sensodyne Campaign | आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज

TV9-Sensodyne Campaign | आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज

अनेकदा आपल्या वास्तविक वयापेक्षा दातांचे वय जास्त असू शकते, मात्र याची जाणीव अनेकांना नसते. याच पार्श्वभूमीवर TV9 Network आणि Sensodyne यांच्या सहकार्याने दंत आरोग्याबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या मोहिमेतून नागरिकांमध्ये दातांच्या आरोग्याबाबत जागृती केली जात आहे. यंदा ‘जागतिक ओरल हेल्थ दिना’निमित्त नागरिकांना त्यांच्या दातांचे ‘खरे वय’ म्हणजेच…

Read More