मुंबई महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांच्या कायम स्वरूपी होण्याच्या लढ्याला अखेर यश आले आहे.
मुंबई महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. या कामगारांना पालिकेच्या सेवेत कायम करण्याचा आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. कामावर लागल्यापासून २४० दिवस काम केल्यानंतर ते पालिकेचे कामगार ठरतात. त्यांना पालिकेने कायम कामगार म्हणून मान्यता देऊन सर्व अधिकार व पूर्वलक्ष्यी प्रभावाने थकबाकी द्यावी, असेही या…