IPL 2026: ऋषभ पंतसोबत असं वागणं राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला पडलं महागात, शेवटी झालं असं की..
IPL 2026: ऋषभ पंतसोबत असं वागणं राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला पडलं महागात, शेवटी झालं असं की..Image Credit source: PTI आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सला 40 धावांनी मात दिली. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ 20 षटकात 6 गडी गमवून 159 धावा करू शकला आणि विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर…