‘राजकारणात काम करणाऱ्या महिला राजकारण्यांसोबत बेडवर…’, खासदाराचे खळबळजनक विधान
पूर्णियाचे खासदार पप्पू यादव (Pappu Yadav) यांना बिहार राज्य महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. मंगळवार, 21 एप्रिल 2026 रोजी ही नोटीस बजावण्यात आली आहे. अलीकडेच पप्पू यादव यांनी राजकारणात काम करणाऱ्या महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, त्यासंदर्भात ही नोटीस जारी करण्यात आली आहे. पप्पू यादव यांनी महिलांविषयी नेमकं काय वक्तव्य केले होते जाणून घ्या… उत्तर…