कानपूर हादरलं, 10 वर्षाच्या भावाला बांधून ठेवत 7 वर्षांच्या बहिणीवर अत्याचार
Kanpur Crime News : कानपूर येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सचेंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंब मूळचे फतेहपूर येथील असून सध्या ते सचेंडी परिसरात भाड्याच्या घरात राहतात. कुटुंबप्रमुख…