Headlines
एकनाथ शिंदेंच्या फोटोवर हळदी-कुंक, लिंबू-सुई! ZP Election आधी नको तो प्रकार

एकनाथ शिंदेंच्या फोटोवर हळदी-कुंक, लिंबू-सुई! ZP Election आधी नको तो प्रकार

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या (ZP Election) मतदानाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना (शिंदे गट)चे जिल्हाप्रमुख आणि पेनूर गटाचे उमेदवार चरणराज चवरे यांच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा रंगली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोवरही असा प्रकार करण्यात आला आहे. त्यांच्या फोटोला टाचण्या टोचून,…

Read More
वसईच्या पोराने वर्ल्ड कप जिंकला! आयुषच्या आईबाबा आणि आजीआजोबांच्या डोळ्यात पाणी, पहिली प्रतिक्रियावाचून तुमचेही डोळे भरून येतील…

वसईच्या पोराने वर्ल्ड कप जिंकला! आयुषच्या आईबाबा आणि आजीआजोबांच्या डोळ्यात पाणी, पहिली प्रतिक्रियावाचून तुमचेही डोळे भरून येतील…

कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आयुषच्या परिवारात मोठा आनंदाचा जल्लोष सुरू आहे. सर्व कुटुंबिय मोठा आनंद व्यक्त करीत आहेत. आयुष हा वयाच्या 5व्या वर्षीपासून क्रिकेट खेळत होता. लहानपणापासूनच आयुष क्रिकेटसाठी ध्येयवेडा बनला होता. वडील योगेश कमलाकर म्हात्रे आई जागृती म्हात्रे, आजोबा सुधाकर म्हात्रे, आजी गंगुबाई म्हात्रे यांनी आयुषच्या आठवणींना उजाळा…

Read More
Malegaon Mayor : मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड

Malegaon Mayor : मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड

मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो शेख यांची निवड झाल्याचे निश्चित झाले आहे. त्यांनी शिवसेनेच्या लता घोडके यांचा 25 मतांनी पराभव केला. ही मालेगावमधील महापौरपदाची महत्त्वाची घडामोड आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नसरीन बानो शेख यांना एकूण 43 नगरसेवकांनी मतदान केले, ज्यामुळे त्यांना महापौरपदाची सूत्रे हाती घेण्याची संधी मिळाली. त्यांच्या विरोधात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार लता घोडके…

Read More
मुंबईच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांचीच निवड का? 5 महत्त्वाची कारणं जाणून घ्या

मुंबईच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांचीच निवड का? 5 महत्त्वाची कारणं जाणून घ्या

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. त्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या उमेदवाराची अखेर अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. घाटकोपरमधील भाजपच्या अनुभवी आणि आक्रमक नगरसेविका रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदासाठी वर्णी लागली आहे. भाजपने रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी या निर्णयाची घोषणा केली. रितू तावडे…

Read More
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या घाईतील शपथविधी मागे तटकरे, पटेल नाही? मग कोण?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा काय?

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या घाईतील शपथविधी मागे तटकरे, पटेल नाही? मग कोण?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा काय?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसातच सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. या शपथविधीवरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. इतक्या घाईत शपथविधी करायची गरज काय होती? उपमुख्यमंत्रीपद हे संवैधानिक पद नसताना घाई का? शरद पवारांचा राष्ट्रवादीवर वरचष्मा वाढू नये म्हणून हे केलंय का? दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण…

Read More
अजित पवार यांचा 28 जानेवारीचा दाैरा कोणी ठरवला? मोठी अपडेट, सीआयडीकडून…

अजित पवार यांचा 28 जानेवारीचा दाैरा कोणी ठरवला? मोठी अपडेट, सीआयडीकडून…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आजही कोणालाच विश्वास बसत नाही की, अजित पवार आपल्यात नाहीत. बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी चार सभांचे आयोजन करण्यात आले होते, याच सभांना पोहोचण्यासाठी अजित पवार 8.10 ला मुंबईहून निघाले आणि बारामती विमानतळाच्या अगदी जवळ भीषण अपघात झाला. अजित पवार यांच्या विमान अपघाताची…

Read More