Headlines
इराण ब्लॅकमेल करू शकत नाही.. डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पुन्हा युद्धाला..

इराण ब्लॅकमेल करू शकत नाही.. डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पुन्हा युद्धाला..

इराण आणि अमेरिका युद्धाला सुरूवात झाल्यापासूनच होर्मुज खाडीत तणाव बघायला मिळाला. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जगात कच्च्या तेलाचे मोठे संकट निर्माण झाले. जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढताना दिसल्या. तेलाच्या किमती स्थिर ठेवण्याकरिता अमेरिकेने रशिया आणि इराण यांच्या तेलावरील निर्बंध हटवले. मात्र, होर्मुज खाडी बंद असल्याने स्थिती बिकड झाली. अनेक…

Read More
GK : भारतासोबत स्वतंत्र झाले हे देश, आज भारताच्या तुलनेत कुठे आहेत ?

GK : भारतासोबत स्वतंत्र झाले हे देश, आज भारताच्या तुलनेत कुठे आहेत ?

१८ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देश्यून भाषण केले. त्यांनी काँग्रेसवर टीका करताना भारतासोबत स्वतंत्र झालेल्या देशांची प्रगती झाली, परंतू भारत मागे राहिला असे सांगितले. चला तर पाहूयात भारतासोबत कोणते देश स्वतंत्र झाले आणि सध्या ते भारताच्या तुलनेत कुठे उभे आहेत. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या नंतर १९४० च्या दशकात वसाहतवाद समाप्त होऊन अनेक देशांना…

Read More
आयुष्यात कधीच करू नका हा अनर्थ, एक चूक झाल्यास जन्मभर…चाणक्य नीतीचा मोलाचा संदेश वाचाच!

आयुष्यात कधीच करू नका हा अनर्थ, एक चूक झाल्यास जन्मभर…चाणक्य नीतीचा मोलाचा संदेश वाचाच!

आचार्य चाणक्य यांनी आयुष्यभर उपयोगी पडतील असे मोलाचे संदेश दिलेले आहेत. फक्त राजकारण, अर्थकारणच नव्हे तर रोजच्या जीवनातही उपयोगी पडतील, असे त्यांचे संदेश आहे. चाणक्य नीतीनुसार आयुष्यात कधीच काही लोकांचा अपमान करू नये. Source link

Read More
मोठी खळबळ! भारतीय जहाजांवर फायरिंग होताच सरकारची मोठी कारवाई, इराणच्या… जगाचं लक्ष आता भारताकडे

मोठी खळबळ! भारतीय जहाजांवर फायरिंग होताच सरकारची मोठी कारवाई, इराणच्या… जगाचं लक्ष आता भारताकडे

इराण आणि अमेरिकेत तणाव वाढलेला असताना होर्मुज सामुद्रधुनीतून जात असताना एका भारतीय व्यापारी जहाजांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणी नौदलाकडून करण्यात आलेल्या या गोळीबारानंतर सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या राजदूतांना समन्स पाठवले आहे. भारतीय टँकरवरील हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी सरकारने हा पाऊल उचलले आहे. हा हल्ला ओमानजवळ झाला असल्याची…

Read More
काँग्रेसने पापाचं प्रायश्चित करण्याची संधी गमावली…, महिला आरक्षण विधेयकावरून पंतप्रधान मोदींचा थेट निशाणा

काँग्रेसने पापाचं प्रायश्चित करण्याची संधी गमावली…, महिला आरक्षण विधेयकावरून पंतप्रधान मोदींचा थेट निशाणा

संसदेमध्ये शुक्रवारी महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलावर मतदान पार पडलं. हे बिल मंजूर होण्यासाठी दोन तृतियांश मतदानाची आवश्यकता होती. मात्र सत्ताधाऱ्यांना बिलाच्या बाजूने तेवढी मत मिळवण्यात अपयश आलं. बिलाच्या बाजूने 298 मतं पडली तर बिलाच्या विरोधात 230 मतदान झालं. हे बिल मंजूर होण्यासाठी 360 मतांची गरज होती, मात्र 62 मत कमी पडल्यानं संसदेमध्ये हे बिल…

Read More
विरोधकांना शिक्षा मिळणार, नारी शक्ती विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

विरोधकांना शिक्षा मिळणार, नारी शक्ती विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

लोकसभेत शुक्रवारी महिला आरक्षण विधेयकाशी संबंधित दुरुस्ती विधेयक पास होऊ शकले नाही. 528 पैकी 298 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केल, तर 230 खासदारांनी विरोधात मतदान केले. दोन तृतियांश बहुमत न मिळाल्याने हे विधेयक पास होऊ शकले नाही. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधत महिला आरक्षण विधेयकावर भाष्य केले. या विधेयकाच्या अपयशासाठी पंतप्रधानांनी…

Read More