जगात खळबळ! उत्तर कोरियाने धाडधाड मिसाइल्स डागल्या, थेट आणीबाणी जाहीर झाल्याने जग हादरले!
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अजूनही थांबलेला नाही. इराणने अगोर होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली होती. इस्रायल आणि हेजबोला यांच्यात दहा दिवसांच्या शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर इराणने हा निर्णय घेतला होता. परंतु आता पुन्हा एकदा इराणने होर्मुझचा जलमार्ग बंद केला आहे. अमेरिका जोपर्यंत इराणशी संबंधित जहाजांवरील नाकेबंदी हटवणार नाही, तोपर्यंत ही सामुद्रधुनी बंदच असेल, असा आक्रमक पवित्रा…