Headlines
Ritu Tawade | महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार

Ritu Tawade | महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार

लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडले होते, ते विधेयक नामंजूर झाले. काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी या विधेयकाचा विरोध केला. काँग्रेसच्या या भूमिकेच्या विरोधात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काळी साडी परिधान करून सभेत येण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडील राजकीय घडामोडींमुळे राज्यात वातावरण तापले असून या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली नाराजी…

Read More
एका चार्जमध्ये 400 किमी धावणार! सिंपल एनर्जीने लाँच केली सर्वात जास्त रेंज देणारी ‘सिंपल अल्ट्रा’ स्कूटर

एका चार्जमध्ये 400 किमी धावणार! सिंपल एनर्जीने लाँच केली सर्वात जास्त रेंज देणारी ‘सिंपल अल्ट्रा’ स्कूटर

लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या ई-स्कूटर प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आकर्षक लूक आणि हाय-टेक फीचर्सने सज्ज असलेल्या ‘सिंपल अल्ट्रा’ या स्कूटरची विक्री आणि डिलिव्हरी सुरू झाली असून, 2.35 लाख रुपये किमतीचा हा स्कूटर रेंजच्या बाबतीत सर्वांना मागे टाकत आहे. प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी बेंगळुरूस्थित कंपनी सिंपल एनर्जीने आपली सर्वात खास स्कूटर लाँच केली आहे, ज्याचे नाव…

Read More
संघाच्या प्रमुख पदी महिला बसू शकते का? काँग्रेसच्या या बड्या नेत्याने नाडीच आवळली, पंतप्रधानांचे नाव घेत…

संघाच्या प्रमुख पदी महिला बसू शकते का? काँग्रेसच्या या बड्या नेत्याने नाडीच आवळली, पंतप्रधानांचे नाव घेत…

विजय वडेट्टीवारांची मोठी टीका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघImage Credit source: एजन्सी Vijay Vadettiwar On RSS And BJP: महिला आरक्षण बिलावरून देशात रणकंदन सुरू आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक धुमश्चक्री सुरू आहे. विरोधकांच्या एकजुटीने सरकारला मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर तिखट हल्ला केल्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातून तोफ धडाडली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी…

Read More
तो पर्यंत युद्धातून माघार नाहीच.. इराणने अमेरिकेला ललकारले, जग तणावात, थेट..

तो पर्यंत युद्धातून माघार नाहीच.. इराणने अमेरिकेला ललकारले, जग तणावात, थेट..

28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून मोठा हल्ला इराणवर केला. या हल्ल्यानंतर खळबळ उडाली. इराणकडून ज्या ज्या देशात अमेरिकेचे लष्करतळ आहेत, अशा ठिकाणी हल्ला करण्यात आला. युद्ध एक महिना चालण्याचा अंदाज डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. मात्र, त्यापेक्षा अधिक युद्ध चालताना दिसले. या युद्धातमुळे जगात तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. जागतिक संकट उभे आहे….

Read More
ती गोष्ट लपवली…रिसॉर्टमध्ये नेत जबरदस्ती, मग धर्मांतरणासाठी…टीसीएसमधील पीडितेची आपबित्ती, अंगावर काटाच येईल

ती गोष्ट लपवली…रिसॉर्टमध्ये नेत जबरदस्ती, मग धर्मांतरणासाठी…टीसीएसमधील पीडितेची आपबित्ती, अंगावर काटाच येईल

नाशिक आयटी कंपनी Image Credit source: टीव्ही ९ मराठी Nashik IT Company Molestation Case: नाशिक येथील टीसीएस कंपनीच्या कार्यालयात मोठे कांड झाले. धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाचा मोठा आरोप झाला. याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. एका पीडितेने पोलिसांना तिची आपबित्ती सांगितली. तिच्या मते, आरोपीने त्याचे लग्न झाले आहे ही गोष्ट लपवली. त्याने रिसॉर्टवर जाऊन तिच्याशी…

Read More
रिल्सचा नाद जीवावर बेतला! दीड वर्षाच्या लेकरानं जीव गमावला, बसमधील २५ जण जखमी

रिल्सचा नाद जीवावर बेतला! दीड वर्षाच्या लेकरानं जीव गमावला, बसमधील २५ जण जखमी

समृद्धी महामार्गावर एका खाजगी लक्झरी बसचा आज, 19 एप्रिल रोजी सकाळी भीषण अपघात झाला. चालक आणि क्लिनर मोबाईलवर रील बनवण्यात व्यस्त असल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट पलटी झाली. या अपघातात दीड वर्षांच्या एका चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर २० ते २५ प्रवासी जखमी झाले. मुंबहून पुसदकडे निघाली होती बस अपघाताची घटना मेहकर येथील टोलनाका…

Read More