अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर, सिद्धिविनायक मंदिरात लांबच लांब रांग
आज अक्षय तृतीया म्हणजेच साडे तीन शुभ मुहुर्तापैकी एक शुभ मुहुर्त आहे. आज सोनं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. इतकेच नाही तर या दिवशी भाविक मंदिरात जातात तसेच भगवंताचे आशिर्वाद घेतात. आजच्या अक्षय तृतीयाचं औचित्य साधत भाविक सकाळपासूनच सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळत आहेत. मुंबईमधील दादरयेथील सिध्दिविनायक मंदिरात भाविकांची बाप्पााच्या दर्शनासाठी…