मोठी बातमी! राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी, बारामतीची निवडणूक तीन दिवसांवर आली असतानाच 35 जणांचे तडाकाफडकी राजीनामे
अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, अजित पवार यांच्या अपघातानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. दरम्यान त्यानंतर आता या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीकडून या मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. येत्या 23 एप्रिल रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान…